Strawberry Farming: सातपुड्याच्या डोंगर रांगेत स्ट्रॉबेरीचा फुलला मळा; पण शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले मोठे संकट
Nandurbar District Strawberry Fields: नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात आदिवासी शेतकरी गेल्या काही वर्षांपासून स्ट्रॉबेरीची शेती करत आहेत. त्याचे कौडकौतुकही झाले. हिवाळ्यात स्ट्रॉबेरीचा मळा फुलला आहे. पण तरीही शेतकऱ्यांसमोर एक मोठी समस्या उभी ठाकली आहे.
- Reporter Jitendra Baisane
- Updated on: Dec 17, 2025
- 3:41 pm
50 हजार ते 15 कोटी… सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये घोड्यांमुळे व्यापारी मालामाल, कोट्यवधींची विक्रमी उलाढाल
सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट ब्लडलाईन (वंशावळ) असलेल्या घोड्यांनी यंदा विशेष आकर्षण निर्माण केले आहे. करोडो रुपयांच्या उलाढालीमुळे हा अश्व बाजार पुष्करला मागे टाकत आहे. स्पर्धा आणि प्रजनन व्यवसायातून घोड्यांची किंमत वाढते.
- Reporter Jitendra Baisane
- Updated on: Dec 16, 2025
- 7:41 pm
15 कोटी रुपयांना विकला जातोय ‘ब्रम्होस’, काय आहे इतकं खास?
ब्रम्होस हा घोडा काळा, रुबाबदार, आणि लयबद्ध चालणारा मारवाडी जातीचा आहे. हा घोडा ३६ महिन्यांचा आहे. त्याची उंची तब्बल ६३ इंच आहे.
- Reporter Jitendra Baisane
- Updated on: Dec 12, 2025
- 6:27 pm
पांढरा शुभ्र, रुबाबदार डौल अन्… अश्वांच्या पंढरीत 21 लाखांचा घोडा, खुराक ऐकून व्हाल हैराण!
नंदुरबारच्या ऐतिहासिक सारंगखेडा चेतक महोत्सवात मध्यप्रदेशातून आलेल्या 'बाबा' घोड्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अवघ्या चार वर्षांचा असूनही ६१ इंच उंची आणि पांढराशुभ्र रंग यामुळे तो विशेष ठरला आहे.
- Reporter Jitendra Baisane
- Updated on: Dec 6, 2025
- 2:22 pm
लाल मुळ्याची कमाल, एक किलोला 100 रुपयांचा भाव, सातपुड्याच्या डोंगररांगात फुलली शेती
Nandurbar Red Radish Farming : लाल मुळ्याने सध्या सातपुड्यातील शेतकर्यांची आर्थिक आवक वाढवली आहे. या लाल मुळ्याच्या शेतीमुळे त्यांना चांगले उत्पन्न आणि पैसा मिळत आहे.
- Reporter Jitendra Baisane
- Updated on: Feb 2, 2025
- 4:12 pm
नंदुरबारच्या महिला शेतकऱ्यांची यशोगाथा! ‘मशरूम’ने उंचावली मान
Mushrooms Farming Nandurbar : स्टार्टअप्सच्या युगात आता शेतकरी सुद्धा मागे नाहीत. कृषीवर आधारीत उद्योगामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. नंदुरबारमध्ये तर महिला शेतकरी कृषीपुरक उद्योगात आगेकूच करत आहेत. मशरूम शेतीने त्यांची मान उंचावली आहे.
- Reporter Jitendra Baisane
- Updated on: Jan 31, 2025
- 2:01 pm
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी महिला ताटकळल्या, बँकेबाहेर रात्रभर करावा लागतोय मुक्काम
'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा' सध्या मोठा गाजावाजा होत असून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. महायुती सरकार या योजनेचा पुरेपूर फायदा उचलण्यासाठी तयार आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेची मोठी जाहिरात करण्यात येत असली तरी यातील काही अडचणीही समोर येत आहेत. लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करण्यासाठी महिलांना रात्रभर बँकेबाहेर क्काम करावा लागतोय, त्यांची फरपट होत आहे.
- Reporter Jitendra Baisane
- Updated on: Sep 19, 2024
- 12:03 pm
Ladki Bahin Yojana : KYC साठी बँकेत तोबा गर्दी, मग झाली चेंगराचेंगरी; लाडक्या बहिणींना भोवळ आली
Bank Stampede : लाडकी बहीण योजनेला राज्यात महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पण योजनेसाठी कागदपत्रांचा पुर्तता करण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. बँकिंग आणि प्रशासकीय यंत्रणेवर पण त्याचा एकच ताण आला आहे. या जिल्ह्यात तर चेंगराचेंगरीत महिला भोवळ येऊन पडल्या.
- Reporter Jitendra Baisane
- Updated on: Aug 24, 2024
- 12:28 pm
धक्कादायक! नंदुरबार जिल्ह्यात बोगस कागदपत्रांचा सुळसुळाट, 500 रुपयात मिळतंय बोगस जातीचं प्रमाणपत्र
विद्यार्थी आणि पालकांना कमी वेळेत दाखले मिळून देण्याचं आमिष दाखवत कॉम्पुटरवर अवघ्या काही मिनिटातच बोगस हुबेहूब प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या सायबर कॅफेंचा गैरप्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
- Reporter Jitendra Baisane
- Updated on: Jun 26, 2024
- 4:47 pm
24 वर्षा पूर्वीच्या खटल्यात मेधा पाटकर यांना दोन वर्षाची शिक्षा; काय आहे प्रकरण?
24 वर्षापूर्वीच्या एक मानहानीच्या खटल्यात नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना कोर्टाने दोषी ठरवलं होतं. आज या प्रकरणावर कोर्टाने निर्णय दिला आहे. कोर्टाने मेधा पाटकर यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे मेधा पाटकर यांना मोठा झटका बसला आहे.
- Reporter Jitendra Baisane
- Updated on: May 25, 2024
- 12:56 pm
शेतात मजुरांची कमतरता, युवकाने तयार केला देशी जुगाड; सर्वत्र होत आहे कौतुक
फवारणी न झाल्याने शेतीचे नुकसान होत होते. उत्पन्नात घट होत होती. कमलेश चौधरी या युवकाने वेगवेगळे प्रयोग केले.
- Reporter Jitendra Baisane
- Updated on: Aug 6, 2023
- 6:54 pm
अहो आश्चर्य… चक्क नंदूरबारमध्ये अवतरला जपान देश; अधिकाऱ्यांची कमाल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची धमाल
बांधकाम विभागाकडून ही चूक झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यात 'जपान' हे गाव नसून 'जमाना' हे गाव आहे. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गावाचे नाव चुकवल्याचा प्रकार समोर आला आहे.
- Reporter Jitendra Baisane
- Updated on: Aug 2, 2023
- 8:10 am