खुशखबर! बँकेत तब्बल 7000 जागा; नोकरीची मोठी संधी, वाचा अर्ज कसा करावा; परीक्षा कशी होणार?

ज्यांना बँकेत नोकरी करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी संधी चालून आली आहे. एसबीआयमध्ये एकूण 7000 पेक्षा जास्त जागा निघाल्या आहेत. त्यामुळे लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे.

| Updated on: May 19, 2026 | 6:54 PM
1 / 5
सरकारी बँक म्हणून नावलौकिक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देशभरात एकूण 7000 पेक्षा जास्त अप्रेंटिस पदांची भरती होणार आहे. या पदभरतीसाठी जास्ती जास्त तरुणींना अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 19 मे रोजीपासून सुरू झाली आहे.

2 / 5
येत्या 8 जून रोजीपर्यंत अर्ज करता येणार नाही. कोणत्याही शाखेचा पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतो. एसबीआयच्या अधिकृत पोर्टलवर हा अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेत यशस्वी होण्यासाठी ऑनलाईन परीक्षा पास व्हावे लागणार आहे.

3 / 5
सोबतच परीक्षेत स्थानिक भाषेचे ज्ञान तपासण्यासाठीही परीक्षा द्यावी लागेल. उमेदवाराल स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि समजली पाहिजे. कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 28 वर्षांचा उमेदवार या भरती प्रक्रियेत भाग घेऊ शकतो.

4 / 5
खुला प्रवर्ग, ओबीसी, ईडबल्यूएस या प्रवर्गासाठी अर्ज करण्यासाठी 300 रुपये फी लागेल. तर एससी, एसटी, PwBD प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. ऑनलाईन परीक्षेत एकूण 100 प्रश्न असतील.

5 / 5
सर्व प्रश्न वस्तूनिष्ठ बहुपर्यायी असतील. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल तसेच निगेटिव्ह मार्किंगही असेल. परीक्षेसाठी पूर्ण एक तास असेल. परीक्षेत सामान्य ज्ञान, इंग्रजी भाषा, गणित, रझनिंगचे प्रश्न विचारले जातील.

Follow Us