Seema Sajdeh : जे अशक्य वाटत होतं, ते सोहेल खानच्या पूर्व पत्नीने करुन दाखवलं, आता कौतुकाचा वर्षाव

Seema Sajdeh : बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा भाऊ सोहेल खानचा घटस्फोट झालाय. सोहेलची पूर्व पत्नी सीमा खान सतत चर्चेमध्ये असते. घटस्फोट घेतल्यानंतर आयुष्यात पुढे जाताना तिचा सुरुवातीला ज्या मुलासोबत साखरपुडा झालेला त्याच्यासोबत आता रिलेशनशिपमध्ये आहे.

| Updated on: Nov 13, 2024 | 3:37 PM
1 / 5
सोहेल खानची एक्स वाइफ सीमा सजदेह सध्या चर्चेत आहे. फॅबुलस लाइव्स वर्सेज बॉलिवूड वाइव्स सीजन 3 मध्ये ती दिसली होती.

2 / 5
शो मध्ये आपल्या गर्ल गँगसोबत सीमा मस्ती करताना दिसली. सीमा घटस्फोट, बॉयफ्रेंड आणि मुलांबद्दल बोलली.

3 / 5
सीमाने आता तिच्या इन्स्टा पोस्टमधून मनगटाला दुखापत झाल्यानंतर तिने तिचं लक्ष्य कसं साध्य केलं, त्या बद्दल सांगितलं आहे. तीन महिन्यांपूर्वी तिचा एक अपघात झाला होता. यात तिच्या हाताच मनगट मोडलं होतं.

4 / 5
तिला डॉक्टरांनी सांगितलं होतं की, ती 6 महिने किंवा एक वर्ष 2-4 किलो वजन उचलू शकणार नाही. पण तिने 10 किलो वजनाचे डंबल उचलले. म्हणजे आयुष्यात तुम्ही ठरवलत तर तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता.

5 / 5
हे लक्ष्य साध्य करण्यासाठी कठोर मेहनत आणि दृढ संकल्प आवश्यक आहे. त्याशिवाय काहीही शक्य नाही. हे सर्व डोक्यात असतं. तिच्या या व्हिडिओवर युजर्सच्या कमेंट्स येत आहेत. त्यांनी सीमाला शूर म्हटलय. समर्पण आणि फिटनेसबद्दलच्या जागरुकतेच कौतुक केलय.