फ्रिजमधील अन्न खाल्ल्याने शेफालीचा मृत्यू? धक्कादायक माहिती समोर!

शेफाली जरीवालाच्या निधनाबाबत मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनंतर आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

| Updated on: Jun 30, 2025 | 9:12 PM
1 / 5
प्रसिद्ध अभिनेत्री 'काटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला हिचे 27 जून रोजी दुर्दैवी निधन झाले. तिच्या मृत्यूनंतर संपूर्ण बॉलिवूडमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

2 / 5
दरम्यान, शेफालीच्या मृत्यूचे नेमके कारण काय? याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. असे असतानाच आता पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासाची काही माहिती समोर आली आहे.

3 / 5
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार शेफालीने शुक्रवारी तिच्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. त्या दिवशी तिने उपवासही ठेवला होता.

4 / 5
त्यानंतर शेफालीने फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न खाल्लं होतं. त्यानंतर लगेच तिच्या रक्तादाबात तीव्रतेने घट झाली होती.

5 / 5
अंबोली पोलिसांच्या प्राथमिक तपासातून ही माहिती समोर आली आहे.दरम्यान, शेफालीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर तिच्यावर त्याच दिवशी अंत्यसंस्कार केले होते.