Aaditya Thackeray: शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर; कसा असणार दौरा जाणून घ्या फोटो स्टोरीतून

| Updated on: Jun 15, 2022 | 1:49 PM

लखनऊमधून आदित्य ठाकरे बाय रोड प्रवास करत अयोध्येला जाणार आहेत. त्यानंतर ते प्रभू रामचे दर्शन घेणार आहेत. आदित्य ठाकरे याचा अयोध्येचा हा तिसरा दौरा आहे

1 / 7
शिवसेनेचे  युवा नेते व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येच्या  दौऱ्यावर आहेत.  उत्तरप्रदेशातील  लखनऊ  येथे  आदित्य ठाकरे  पोहचले असून  तेथे त्यांचं मोठ्या जलोषात स्वागत करण्यात आले.

2 / 7

मी 2018ला  जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा आम्ही म्हटले होते ' पहिल्यांदा मंदिर नंतर सरकार' आज अयोध्या दौऱ्यात मी प्रभू  रामाचंद्राची प्रार्थनाकरून आशीर्वाद  मिळवणार आहे. ही कुठलीही राजकीय भूमी नसून ही रामराज्याची भूमी आहे. असे मत आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

3 / 7
लखनऊमधून आदित्य ठाकरे बाय  रोड प्रवास करत अयोध्येला जाणार आहेत. त्यानंतर ते  प्रभू रामचे दर्शन घेणार आहेत. आदित्य  ठाकरे याचा अयोध्येचाहा तिसरा  दौरा आहे.

4 / 7
महाराष्ट्रातून  मंगळवारी रात्री  तब्बल 1200 शिवसैनिक  रेल्वेने अयोध्या दौऱ्यासाठी उत्तरप्रदेशला पोहचले आहेत.

5 / 7
Aaditya Thackeray: शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर; कसा असणार दौरा जाणून घ्या फोटो स्टोरीतून

6 / 7
 आज दुपारी आयोध्येतील इस्कोन मंदिरात ते पुजा करणार असून  त्यानंतर ते राम मंदिरात दर्शनासाठी  जाणार आहेत.

7 / 7
यापूर्वी आदित्य ठाकरे 24 नोव्हेंबर 2018 आणि 7 मार्च 2020 रोजी अयोध्येत आले आहेत. मात्र, दोन्ही वेळा त्यांचे वडील उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत होते.