गेटवर चढले, थेट कचरा मध्ये फेकला, पुण्यात शिंदे गट आक्रमक, थेट महापालिकेपुढे आंदोलन!

यावेळी पुणे पालिकेच्या काराभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पालिका परिसराच्या आतदेखील मनसेचे आंदोलन सुरू आहे. आंदोलक कचरा थेट पालिकेच्या आवारात फेकत आहेत.

| Updated on: Jul 30, 2026 | 3:37 PM
1 / 5
पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पुणे पालिकेच्या गलथान कारभाराविरोधात शिंदे यांच्या शिवसेनेने हा आक्रमक पवित्रा धारण केला आहे. कार्यकर्ते पालिकेच्या थेट गेटवरच चढले आहेत.

2 / 5
शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरी यांच्या नेतृत्त्वात हे हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांच्या हातात शिवसेना पक्षाचे झेंडे होते. तसेच काही कार्यकर्त्यांच्या हातात बॅनर्स आणि पोस्टरही होते.

3 / 5
यावेळी पुणे पालिकेच्या काराभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पालिका परिसराच्या आतदेखील मनसेचे आंदोलन सुरू आहे. आंदोलक कचरा थेट पालिकेच्या आवारात फेकत आहेत.

यावेळी पुणे पालिकेच्या काराभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पालिका परिसराच्या आतदेखील मनसेचे आंदोलन सुरू आहे. आंदोलक कचरा थेट पालिकेच्या आवारात फेकत आहेत.

4 / 5
कचरा व्यवस्थापन विभागाकडून कचरा व्यवस्थापनासाठी एक टेंडर काढण्यात आले आहे. हे टेंडर इमिग्रीन कंपनीला दिले जात आहे. यालाच विरोध म्हणून शिवसेनेने हे आंदोलन पुकारले आहे. पालिकेच्या आवारात मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले होते.

5 / 5
कचरा व्यवस्थापनाच्या टेंडरवरून सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. हे टेंडर तत्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. परंतु याबाबत कोणताही निर्णय न ग घेतल्याने शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आक्रमक झाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us