दीपिका कक्करचे होतात सासूसोबत भांडणे? शोएब इब्राहिम म्हणाला आमच्याकडे..

| Updated on: Apr 20, 2024 | 11:53 AM

दीपिका कक्कर हिने एक मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला आहे. दीपिका कक्कर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर दीपिका कक्कर ही सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना पर्सनल लाईफबद्दल सर्व अपडेट देताना दीपिका कक्कर ही कायमच दिसते.

1 / 5
दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्या घरी फराह खान ही पोहचली होती. विशेष म्हणजे खास पार्टीसाठी फराह खान ही दीपिका आणि शोएबच्या घरी पोहचली होती.

2 / 5
यावेळी चमकदार जेवणावर ताव मारताना फराह खान दिसली. जेवणानंतर संपूर्ण कुटुंबासोबत गप्पा मारताना देखील फराह खान ही दिसली.

3 / 5
यावेळी फराह खान हिने दीपिका कक्कर हिला विचारले की, कधी तुझे आणि सासूचे भांडणे होतात का? यावर थेट शोएब इब्राहिम हा उत्तर देताना दिसला.

4 / 5
शोएब इब्राहिम हा म्हणाला की, कधीच नाही, या दोघींमध्ये कधीच भांडणे ही होत नाहीत. यावर फराह खान ही म्हणाली की, काय मग तुम्ही खूपच बोरींग आहात.

5 / 5
दीपिका कक्कर ही गेल्या काही वर्षांपासून मालिकांपासून तशी दूर आहे. मात्र, असे असतानाही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.