130 कोटीची मालकीण, कधी काळी कॉफी शॉपमध्ये करायची काम, आज आहे बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री

एकेकाळी कॉफी शॉपमध्ये काम करत होती ही अभिनेत्री, जिने 2024 मध्ये बॉक्स ऑफिस गाजवलं. आज आहे 130 कोटींची मालकीण.

| Updated on: Mar 03, 2026 | 11:21 AM
1 / 6
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिने 2024 मध्ये गाजवलं बॉक्स ऑफिस. कॉफी शॉपमध्ये केली नोकरी पण अभिनय क्षेत्रात येताच एका रात्रीत बनली सुपरस्टार. आज साजरा करतेय 39 वा वाढदिवस.

2 / 6
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरवर वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या अभिनयाने आणि साध्या-सरळ व्यक्तिमत्त्वाने श्रद्धाने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे.

3 / 6
बॉस्टन युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत असताना श्रद्धा पॉकेट मनीसाठी एका कॉफी शॉपमध्ये काम करत होती. स्टारकिड असूनही तिने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला.

4 / 6
 याच काळात तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. अभिनयाची ओढ जास्त असल्याने तिने शिक्षण अर्धवट सोडून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला.

5 / 6
श्रद्धा कपूरने Teen Patti या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती Aashiqui 2 या सुपरहिट चित्रपटामुळे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे आणि गाण्यांचे प्रचंड कौतुक झाले.

6 / 6
श्रद्धा कपूरने अद्याप विवाह केलेला नाही. तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले तर, तिचे नाव चित्रपट लेखक राहुल मोदीसोबत जोडले जाते. हे दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. मात्र त्यांनी आपल्या नात्याबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. आज श्रद्धा 130 कोटी रुपयांची मालकीन आहे.

Follow Us