Photo : श्रुती मराठेच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे नेहमी साधते. (Shruti Marathe's beautiful look, see photo)

| Updated on: Feb 06, 2021 | 12:25 PM
1 / 5
अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे नेहमी साधते.

2 / 5
सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असणारी श्रुती तिचे विविध मुडमधील फोटोशूट चाहत्यांशी शेअर करते.

3 / 5
आता श्रुतीने तिचे ब्लॅक शॉर्ट्स आणि ब्लॅक जॅकेटमधील काही मनमोहक फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

4 / 5
मराठी हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी प्रसिध्द अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.

5 / 5
बोल्ड आणि सुंदर श्रुती आपल्या मनमोहक सौंदर्यानं नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते.