
'भाभी जी घर पर हैं' या मालिकेतील आपल्या साध्या भोळ्या अंगूरी भाभीच्या पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकणारी शुभांगी सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असते.

'भाभी जी घर पर हैं' या मालिकेतील अंगूरी भाभीने तिच्या अभिनयाच्या कलेने लोकांची मने जिंकली आहेत. शुभांगीला जेव्हा ही भूमिका मिळाली तेव्हा ती खूप घाबरली होती. ती या व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकेल की नाही हे माहित नाही असे तिला वाटले होते.

मात्र त्यानंतर ती छोट्या पडद्यावर येताच तिने खळबळ उडवून दिली आहे. शुभांगीने इंस्टाग्रामवरआपले साडीतील बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शुभांगी अत्रेला प्रत्येक वेस्टर्न फिट बसतो, पण साडीतही ती अप्रतिम दिसते. शुभांगीने साडीमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. चाहते त्याच्या फोटोंवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत.

अभिनेत्री शुभांगी अत्रेचे फोटो पाहून शुभांगीला 14 वर्षांची मुलगी आहे, यावर कुणीही विश्वास ठेवू शकणार नाही.