
श्वेता तिवारी हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. श्वेता तिवारी ही नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळेही तूफान चर्चेत असते. श्वेता सोशल मीडियावरही सक्रिय असते.

नुकताच श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने देखील बाॅलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे. पहिलाच चित्रपट सलमान खान याच्यासोबत करण्याची संधी तिला मिळाली.

श्वेता तिवारी ही 42 वयाची असून बोल्डनेसमध्ये 22 वर्षांच्या मुलीला देखील आरामात मागे टाकते. नुकताच श्वेता तिवारी हिने सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे.

श्वेता तिवारी हिच्या या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळते. ब्लॅक पोल्का डॉट्स डिझाइन कटआऊट ड्रेसमध्ये श्वेता तिवारी ही दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये श्वेता तिवारी ही पलक तिवारी हिच्याबद्दल मोठा खुलासा करताना दिसली होती. पलकही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.