AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Loan EMI : रेपो रेट कमी झाला, पण तुमच्या घराचा EMI किती रुपयांनी कमी होणार? जाणून घ्या…

पतधोरण निर्धारण समितीने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे आता गृहकर्ज स्वस्त होणार आहे. पण तुमचा ईएमआय किती कमी होईल, हे जाणून घेणे गरजेचे आहे. बँका त्यासाठी आपल्या धोरणात काही बदल करण्याची शक्यता आहे.

| Updated on: Dec 06, 2025 | 7:54 PM
Share
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरण निर्धारण समितीच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या बैठकीत व्याजदराबाबत नेमका काय निर्णय घेतला जाणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आता सर्वांनाच अपेक्षित असलेला निर्णय घेण्यात आला आहे.

1 / 6
आरबीआयच्या पतधोरण निर्धारण समितीने रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. या कपातीनंतर आता रेपो रेट थेट 5.25 टक्क्यांवर आला आहे. या एका निर्णयाचा सामान्यांना खूप फायदा होणार आहे. सामान्यांसाठी गृहकर्ज, वाहन कर्ज, तसेच पर्सनल लोनचे ईएमआय कमी होऊ शकतात.

2 / 6
सध्या यूनियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसिज बँक यासारख्या अनेक बँका  7.35 टक्क्यांनी गृहकर्ज देतात. सध्या आरबीआयने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँकांकडून दिल्या जाणाऱ्या गृहकर्जाचा दरही साधारण 7.1 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

3 / 6
आता रेपो रेट 25 बेसिस पॉइंट्सने कमी झालेला असला तरी आपला ईएमआय किती कमी होणार? याची उत्सुकता सामान्यांना लागली आहे. ईएमआय किती कमी होणार हे समूजन घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही 15 वर्षांसाठी 1 कोटी रुपयांचे गृहकर्ज घेतलेले आहे.

4 / 6
आरबीआयच्या निर्णयानुसार आता या कर्जाच्या व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कापत केली तर तुमचा मासिक ईएमआय साधारण 1440 रुपयांनी कमी होऊ शकतो. यामुळे सामान्यांना मोठा आराम मिळू शकतो.

5 / 6
दरम्यान, रेपो रेटच्या कपातीनंतर गृहकर्ज 7.1 टक्क्यांपर्यंत कमी झाले तर बँकांना इतर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. बँकांना बचत ठेवीवरील व्याजात कपात करावी लागू शकते. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

6 / 6
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.