चाळीमध्ये राहिली, 20 व्या वर्षी झाली आई, बॉलिवूडची सर्वात फ्लॉप अभिनेत्री, पण सौंदर्य घायाळ करणारं

बॉलिवूडची सर्वात फ्लॉप अभिनेत्री, जिने दिला नाही एकही सुपरहिट चित्रपट. 20 व्या वर्षी झाली आई. चाळीमध्ये राहणारी ही अभिनेत्री आता 81 कोटींची मालकीण.

| Updated on: Mar 27, 2026 | 5:00 PM
1 / 6
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही केवळ उत्तम अभिनयच नाही तर फिटनेस आणि सौंदर्याने देखील प्रचंड चर्चेत असते.

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही केवळ उत्तम अभिनयच नाही तर फिटनेस आणि सौंदर्याने देखील प्रचंड चर्चेत असते.

2 / 6

अभिनेत्री श्वेता तिवारीला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला मात्र तिने कधीच हार मानली नाही.

3 / 6

करिअरच्या सुरुवातीला ती चाळीत एका छोट्या एका खोलीत राहत होती असं पलक तिवारीने सांगितले. याच चाळीमधील खोलीतून श्वेताने आपल्या प्रवासाची सुरुवात केली.

4 / 6

श्वेता तिवारीला 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील ‘प्रेरणा’ भूमिकेमुळे मोठी ओळख मिळाली. तसेच ती Bigg Boss ची विजेती देखील ठरली आहे.

5 / 6

बॉलिवूडमध्ये तिने अनेक चित्रपट केले मात्र ते यशस्वी ठरले नाहीत. तरीही टीव्हीवर तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि अनेक हिट मालिकांमध्ये काम केले.

6 / 6

आज श्वेता तिवारी वेब सिरीजमध्येही सक्रिय असून तिची एकूण संपत्ती सुमारे 81 कोटी रुपये आहे. एका एपिसोडसाठी ती सुमारे 3 लाख रुपये मानधन घेते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us