Photo : ‘सुशिक्षित सुंदर सुगरण मुलीच्या हातचं जेवण’, सिद्धार्थ आणि मितालीचं केळवण

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. (Siddharth and Mithali's kelvan)

| Updated on: Jan 04, 2021 | 11:31 AM
1 / 6
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

2 / 6
लग्न होणार म्हटल्यावर आता मित्र परिवारात केळवणाची घाई सुरू झालीये.

3 / 6
आता सिद्धार्थ आणि मितालीसाठी खास अभिनेत्री सई ताम्हणकरनं स्वयंपाक केलाय. सईच्या घरी सिद्धार्थ आणि मितालीचं केळवणासाठी पोहोचले आहेत.

4 / 6
गेले अनेक दिवस सिद्धार्थ आणि मितालीसाठी त्यांचे मित्रमंडळी आणि कुटुंबियांकडून केळवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतोय.

5 / 6
सोबतच प्रत्येक केळवणासाठी मितालीची हटके आणि वेगळी झलक पाहायला मिळतेय.

6 / 6
गेले अनेक वर्ष सिद्धार्थ आणि मितालीचं एकमेकांना डेट करत आहेत.