
पृथ्वीवर अजब प्रकारचे जीव आहेत. काही जीव तर असे आहेत ज्यांनी चावा घेतला की माणसाचा मृत्यू होतो. आतापर्यंत तुम्ही अनेक साप पाहिले असतील. पण हा साप पाहताच तुम्ही सावध राहायला हवं. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

कारण हा साप एकदा चावला की अंगावरचं मांस थेट वितळायला लागतं. या सापाचं विष सर्वाधिक विषारी असल्याचं बोललं जातं. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

या सापाचं नाव गोल्डन लान्सहेड असं आहे. हा सापदेखील एका विशिष्ठ भागात आढळतो. ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या स्नेक आलँडमध्ये हा साप आढळतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

हा साप एवढा विषारी आहे की तो एकदा चावला की शरीराचे मांस वितळायला लागते, असे बोलले जाते. सामान्य सापांच्या तुलनेत या सापाचे विष साधारण तीन ते पाच पटीने विषारी असल्याचे सांगितले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

हा साप एकदा चावला की साधारण तासाभरात माणसाचा मृत्यू होतो, ्से सांगितले जाते. साधारण एक ते दीड फूट या सापाची लांबी असते. स्नेक आयलँडवर साधारण दोन ते तीन हजार साप या आढळतात. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा.) (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)