साप आवडत्या ठिकाणी नेहमी ठेवतो ही एक गोष्ट, दिसताच व्हा सावध; नाहीतर संकट आलंच!

आपण अनेकदा घर स्वच्छ ठेवतो. परंतु तरीदेखील अडगळीच्या ठिकाणी साप सापडतोच. साप सापडल्यानंतर अनेकदा त्याला मारलं जातं. तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा बागेत साप आहे, हे काही सक्षणांवरून समजून येतं. तुम्हाला तसे काही संकेत मिळतात.

| Updated on: May 09, 2026 | 12:40 AM
1 / 5
साप या सरपटणाऱ्या प्राण्याला सगळेच घाबरतात. काही साप हे विषारी असतात तर काही साप हे बिनविषारी असतात. बिनविषारी साप चावला तरीही त्याच्या विषाचा माणसावर काहीरी परिणाम होत नाही. पण तरीदेखील लोक साप दिसला की त्याला अगोदर मारून टाकतात.

2 / 5

आपण अनेकदा घर स्वच्छ ठेवतो. परंतु तरीदेखील अडगळीच्या ठिकाणी साप सापडतोच. साप सापडल्यानंतर अनेकदा त्याला मारलं जातं. तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा बागेत साप आहे, हे काही सक्षणांवरून समजून येतं. तुम्हाला तसे काही संकेत मिळतात.

3 / 5

साप आपल्या अंगावरची कात टाकतो. एका विशिष्ट कालावधीनंतर साप ही कात आपल्या अंगावरून काढून टाकतो. त्यासाठी दगडांची फट, झाडांच्या फांद्या किंवा अन्य अडगळीच्या ठिकाणांची साप मदत घेतो. त्यामुळे अशा ठिकाणी तुम्हाला कात दिसली की वेळीच सावध व्हा.

4 / 5

तुम्हाला तुमच्या घराच्या आसापस कात दिसली की त्या परिसरात साप आहे, असा एक अंदाज लावला जाऊ शकतो. त्यामुळे त्या भागात लहान मुलांना जाऊ देऊ नका. ज्या ठिकाणी कात आहे, एक तर तिथे साप असू शकतो किंवा त्याच भागात साप कुठेतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us