गुलाबी साडीत सोनाली बेंद्रेच्या हटके अदा, चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा हटके लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र सोनाली बेंद्रे हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, ओटीटी प्लॅटफॉर्म, टीव्ही, आणि सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

आता देखील अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. गुलाबी साडीमध्ये सोनाली हिने फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे .

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. आज वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोंवर अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर केला आहे.

एक चाहता म्हणाला, 'तू तर दिवसागणिक सुंदर दिसत आहेस..' सोनालीचा प्रत्येक लूक चाहत्यांना आवडतो. अन्य एक चाहता म्हणाला, '90 च्या दशकातील मुलांची क्रश..', एवढंच नाही तर, अनेकांनी अभिनेत्रीत्या लूक्स कौतुक केलं आहे.

सोनाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.