AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेफरीच्या तोंडावर थुंकला आणि करिअर संपलं! या खेळाडूला मिळाली फिफा स्पर्धेतील सर्वात मोठी शिक्षा

फिफा वर्ल्डकप स्पर्धेशी निगडीत अनेक रंजक कथा आहेत. त्यापैकी इराक माजी डिफेंडर समीर शेकर गोष्ट काही वेगळीच आहे. त्याला फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात मोठी शिक्षा सुनावली गेली होती. त्याने 1986 च्या वर्ल्डकप स्पर्धेत मोठी चूक केली होती.

| Updated on: Jun 17, 2026 | 5:05 PM
Share
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत प्रत्येक सामन्यात काही ना काही घडत आहे. काही चांगलं तर काही वाईटही आहे. असं असताना फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात काही विचित्र घटनाही घडल्या आहे. अनेक खेळाडूंना नियम मोडल्याने शिक्षा सुनावली गेली आहे. असं असताना फिफा वर्ल्डकप स्पर्धेत एका खेळाडूला एका वर्षाच्या बंदीला सामोरं जावं लागलं होतं. (PC-Samir Shaker INSTAGRAM)

1 / 5
इराकचा माजी फुटबॉलपटू समीर शेकरला त्याच्या कृतीसाठी शिक्षा सुनावली गेली होती. 1986 फिफा वर्ल्डकप स्पर्धेत त्याने केलेली कृती आजही चर्चेत आहे. (PC-Samir Shaker INSTAGRAM)

इराकचा माजी फुटबॉलपटू समीर शेकरला त्याच्या कृतीसाठी शिक्षा सुनावली गेली होती. 1986 फिफा वर्ल्डकप स्पर्धेत त्याने केलेली कृती आजही चर्चेत आहे. (PC-Samir Shaker INSTAGRAM)

2 / 5
समीर शेकर इराकसाठी 1986 मध्ये फिफा वर्ल्डकप स्पर्धेत खेळला होता. ही स्पर्धा मॅक्सिकोत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात त्याने धक्कादायक कृत्य केले. त्याने कोलंबियाई रेफरी जीसस जियाजवर थुंकला होता. (PC-Samir Shaker INSTAGRAM)

3 / 5
समीर शेकरच्या या कृत्यानंतर फिफाने त्या घटनेचा तपास आणि चौकशी केली. त्यानंतर समीर शेकरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली. ही फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात कठोर शिक्षा मानली जाते. (PC-Samir Shaker INSTAGRAM)

4 / 5
दुर्दैवाने यानंतर समीर शेकर इराकच्या राष्ट्रीय संघात पुन्हा दिसला नाही. पण काही कालावधीनंतर समीर शेकर चर्चात राहिला. बांगलादेशचा हेड कोच झाल्यानंतर त्याच्या प्रशिक्षणाखाली संघ SAFF Football Championships च्या अंतिम फेरीत पोहोचला होता. (PC-Samir Shaker INSTAGRAM)

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी