साडीत सोनम कपूरच्या हटके अदा, चाहत्यांना देते फॅशन गोल्स

अभिनेत्री सोनम कपूर आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीने फोटो आवडले आहेत.

| Updated on: Apr 14, 2025 | 2:57 PM
1 / 5
अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूर बॉलिवूडपासून दूर आहे. पण तिचे फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

2 / 5
आई झाल्यानंतर सोनम हिने अभिनयापासून ब्रेक घेतला आहे. सध्या अभिनेत्री तिचा पूर्ण वेळ मुलगा वायू आणि कुंटुबाला देत आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियवर कायम सक्रिय असते.

3 / 5
आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत सोनम हटके स्टाईलमध्ये फोटो शूट करत असते, आता देखील अभिनेत्रीने साडीत फोटोशूट केलं आहे.

4 / 5
सोनम हिने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीचा साडीतील हटके लूक चाहत्यांना देखील प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र सोनम हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

5 / 5
सोनम सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us