
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या प्रत्येकाला मदत करण्यासाठी समोर येतोय. ‘जनता दरबार’प्रमाणेच आता त्याच्या इमारतीखालीही खळबळ पाहायला मिळाली आहे. आजही लोक संकटात सोनूच्या घराखाली पोहचले.

सोनू सूद यांच्या इमारतीखाली जनता दरबार झाला.

सोनू सूद येथे त्याच्या इमारतीखाली येतो आणि सर्वांच्या समस्या ऐकतो.

सोनू सूद मुंबईच्या लोखंडवाला भागात राहतो. सामान्य लोक कागदपत्र घेऊन सोनूच्या घरी पोहोचले होते. त्यानं सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्या.

सोनू सूदसमोर लोक भावनिक झाले. गेले अनेक दिवस सोनू सूद लोकांना सतत मदत करत आहे.