Photo Akola Sparrows | अकोल्यात भरते चिमण्यांची शाळा; कल्ले दाम्पत्यांचा पुढाकार, रोजची सकाळ चिवचिवाटाने

| Updated on: May 06, 2022 | 1:15 PM

मागील पंधरा वर्षांपासून सुनील कल्ले आणि सुनीता कल्ले यांनी नैसर्गिकरित्या चिमण्यांचं संगोपन करत आहेत. घरासमोर छोटसं गार्डन बनवून त्यांच्यासाठी फळांची झाडे, खायला धान्य, प्यायला पाणी अशी व्यवस्था सुद्धा त्यांनी केली आहे.

1 / 5
अकोला शहरातल्या कौलखेड भागातील कल्ले यांच्या घरी चिमण्यांची शाळा भरते. या ठिकाणी रोज खूप साऱ्या चिमण्या येतात. त्यामुळं सुमधूर स्वर कानावर पडतात. यातून मानसिक शांती लाभते.

2 / 5
या पक्ष्यांच्या नादापासून आजची पिढी ही दूर होत चालली आहे. पक्ष्यांचे संगोपन कसे करावे यासाठी आजची पिढी ही विचारच करत नाही. या संगोपनासाठी कल्ले या दाम्पत्याने विचार केला.

3 / 5
चिमण्यांचा चिवचिवाट, चिमण्यांचे थवे, पक्ष्यांचे स्वर आपल्या कानाला हवा असणारा नाद कुठेतरी आता हरवला आहे. पक्ष्यांचे प्रमाण अनेक कारणांमुळे कमी झाल्याचं दिसत आहे. यावर हा एक चांगला उपाय आहे.

4 / 5
मागील पंधरा वर्षांपासून सुनील कल्ले आणि सुनीता कल्ले यांनी नैसर्गिकरित्या चिमण्यांचा संगोपन करत आहेत. घरासमोर छोटस गार्डन बनवून त्यांच्यासाठी फळांची झाडे, खायला धान्य, प्यायला पाणी अशी व्यवस्था सुद्धा त्यांनी केली आहे.

5 / 5
कल्ले यांच्या छोट्याशा बगिच्यात आणि घरासमोर रोज हजारो पक्षी येतात. कल्ले या दाम्पत्याची त्यांची सकाळ सुमधुर आवाजाने आणि चिमण्यांच्या चिवचिवाटने होते. मन अगदी प्रसन्न होते.