15 वर्षांच्या वैभवसोबत 55 वर्षीय खेळाडू एशियन गेम्स स्पर्धेत भारताकडून उतरणार

जापानकडे एशियन्स गेम्स 2026 स्पर्धेचं यजमानपद आहे. या स्पर्धेत भारताचे 500हून अधिक स्पर्धेत भाग घेणार आहे. यात 300हून अधिक खेळाडू पहिल्यांदाच भाग घेणार आहेत.

| Updated on: Sep 11, 2026 | 5:25 PM
1 / 5
जापानच्या ऐची-नागोयामध्ये एशियन गेम्स 2026 स्पर्धेचे वेध लागले आहे. ही स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेत भारताचे 500हून अधिक स्पर्धक पदकासाठी लढत देणार आहेत.  (Photo: PTI & Getty Images)

जापानच्या ऐची-नागोयामध्ये एशियन गेम्स 2026 स्पर्धेचे वेध लागले आहे. ही स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेत भारताचे 500हून अधिक स्पर्धक पदकासाठी लढत देणार आहेत. (Photo: PTI & Getty Images)

2 / 5

एशियन्स गेम्सच्या यंदाच्या पर्वात भारताकडून 503 स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात भाग घेणार आहेत. यात 300हून अधिक खेळाडू पहिल्यांदाच भाग घेणार आहेत. (Photo: PTI & Getty Images)

3 / 5

एशियन्स गेम्स स्पर्धेत भारताकडून भाग घेणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार आहे. (Photo: PTI & Getty Images)

4 / 5

एशियन्स गेम्स स्पर्धा सुरू होईल तेव्हा वैभव सूर्यवंशीचं वय 15 वर्षे आणि 5 महिने असेल. भारताच्या चमुतील सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे. मेन्स क्रिकेट स्पर्धेत मैदानात उतरणार आहे. (Photo: PTI & Getty Images)

5 / 5

भारताच्या चमुत सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून घोडेस्वार श्रुती वोरा हीचं नाव नोंदवलं गेलं आहे. ती इक्वेस्ट्रियनच्या ड्रेसाच इवेंटमध्ये भाग घेईल. त्याचं वय 55 वर्षे आणि 8 महिने आहे. (Photo: PTI & Getty Images)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us