एशियन गेम्स 2026
एशियन गेम्स ही आशिया खंडातील देशांमधील खेळाडूंसाठी दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी एक आंतरराष्ट्रीय बहु-क्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धेत यामध्ये अॅथलेटिक्स, फुटबॉल, क्रिकेट यांसारख्या ऑलिम्पिक खेळांसह आशियातील कबड्डी आणि खो-खो या सारख्या पारंपरिक खेळांचा समावेश आहे.ऑलिम्पिक खेळांनंतर ही जगातील दुसरी सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा मानली जाते. पहिल्या आशियाई खेळांचे आयोजन 1951 मध्ये भारताची राजधानी नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. भारताने या स्पर्धेचं यजमानपद दोन भूषवलं आहे. 1951 आणि 1982 मध्ये स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
Read Moreभारतीय हॉकीचे ‘गोल्डन पंचक’! मलेशियाला 5-1 ने हरवलं, गोल्ड जिंकलं अन् ऑलिम्पिकचं तिकीटही पक्कं केलं
Indian Men Hockey Team: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक मिळाले. भारतीय पुरुष हॉकी संघाने मलेशियाला ५-१ ने हरवून सुवर्णपदक पटकावले.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Oct 3, 2026
- 5:54 pm
महिला हॉकीत भारताचा ऐतिहासिक पराक्रम! 44 वर्षांचा दुष्काळ अखेर संपवला; एशियन गेम्समध्ये गोल्डसह ऑलिम्पिक 2028 साठी एंट्री
Asian Games Women Hockey Final: भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई खेळ २०२६ मध्ये इतिहासाच्या पानांवर आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Oct 2, 2026
- 6:26 pm
सुवर्ण पदकासाठी भारताच्या लेकींची ‘गोल्डन रेस’! एशियन गेम्समध्ये सहावं सुवर्णपदक; 4×400 मीटर रिलेमध्ये दिमाखदार विजय
Asian Games 2026: भारताने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले सहावे सुवर्णपदक जिंकले आहे. हे सुवर्णपदक भारताच्या पदकात मुलींनी मिळवून दिले आहे.
- Vrushal Karmarkar
- Updated on: Sep 29, 2026
- 8:24 pm
Asian Games 2026: आशियाई खेळांचे मेडल कोणी डिझाईन केले? जाणून घ्या या खास पदकाची 5 वैशिष्ट्ये!
Asian Games 2026 Medals: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या पदकांचे डिझाईन सध्या चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. एका राष्ट्रीय डिझाईन स्पर्धेच्या माध्यमातून या खास पदकांची निवड करण्यात आली आहे...
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 19, 2026
- 3:39 pm
Asian Games 2026: भारत-बांग्लादेश सेमीफायनल रद्द झाली तर फायनलला कोण? जाणून घ्या काय आहे नियम
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघ आपला सेमीफायनल सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर कोणाला फायदा मिळेल? जाणून घ्या सविस्तर
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 18, 2026
- 4:51 pm
IND W vs JAP W: एशियन गेम्स स्पर्धेत भारताची पहिली लढत! जपानविरुद्ध अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
IND W vs JAP W: एशियन गेम्स स्पर्धेत भारताची पहिली लढत जापानशी होणार आहे. या सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. जपानविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळेल? याबाबत क्रीडावर्तुळात चर्चा आहे. चला जाणून घेऊयात संभाव्य प्लेइंग 11
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 17, 2026
- 6:03 pm
Asian Games 2026 : नवख्या थायलंडने पाकिस्ताला रडवले! शेवटच्या षटकात 2 चेंडू राखून कसाबसा विजय
एशियन गेम्स 2026 मधील सामन्यात पाकिस्तान महिला संघाने थायलंडवर 3 गड्यांनी थरारक विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पावसामुळे 11 षटकांच्या झालेल्या या सामन्यात थायलंडने दिलेल्या 92 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांचा घाम निघाला.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 17, 2026
- 5:17 pm
Asian Games 2026: यंदा भारताचा सुवर्णवेध! गोल्ड मेडल जिंकू शकणारे टीम इंडियाचे 10 हुकमी एक्के
एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदकाचे दावेदार असणारे नेमके किती खेळाडू आहेत? तसं पाहायला गेलं तर अशा संभाव्य विजेत्या खेळाडूंची संख्या खूप मोठी आहे, पण आम्ही त्यापैकी 10 निवडक आणि हुकमी खेळाडूंची नावे जाणून घ्या.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 17, 2026
- 4:09 pm
आशिया कप जेतेपदानंतर आता आशियाई खेळांवर नजर! वुमन्स इंडिया पुन्हा सुवर्ण पटकावणार; कसं काय ते जाणून घ्या
आशिया कप स्पर्धेत जेतेपद मिळवल्यानंर भारतीय महिला संघ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्याला कारणंही तसंच आहे. भारताला यासाठी तीन विजय मिळवायचं आहेत.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 16, 2026
- 5:18 pm
टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर बाहेर, एशियन गेम्ससाठी या युवा खेळाडूला लागली लॉटरी
भारतीय संघाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे आगामी आशियाई खेळांमधूनहीबाहेर पडला आहे. संघ व्यवस्थापनाने तातडीने निर्णय घेत त्याच्या जागी उत्तर प्रदेशचा युवा लेग स्पिनर आणि अष्टपैलू खेळाडूला संधी दिली आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 16, 2026
- 2:18 pm
15 वर्षांच्या वैभवसोबत 55 वर्षीय खेळाडू एशियन गेम्स स्पर्धेत भारताकडून उतरणार
जापानकडे एशियन्स गेम्स 2026 स्पर्धेचं यजमानपद आहे. या स्पर्धेत भारताचे 500हून अधिक स्पर्धेत भाग घेणार आहे. यात 300हून अधिक खेळाडू पहिल्यांदाच भाग घेणार आहेत.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 11, 2026
- 5:25 pm
फक्त 12 सामन्यांची कारकीर्द! आता Asian Games स्पर्धेत क्रिकेट खेळपट्टी तयार करण्याची जबाबदारी
जापानमध्ये एशियन गेम्स स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी खेळपट्टी तयार करण्याची जबाबदारी गामिनी डिसिल्वा याच्या खांद्यावर आहे. गामिनी 16 वर्षे बीसीबीचे पिच क्यूरेटर होते.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 8, 2026
- 4:08 pm