AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 वर्षांच्या वैभवसोबत 55 वर्षीय खेळाडू एशियन गेम्स स्पर्धेत भारताकडून उतरणार

जापानकडे एशियन्स गेम्स 2026 स्पर्धेचं यजमानपद आहे. या स्पर्धेत भारताचे 500हून अधिक स्पर्धेत भाग घेणार आहे. यात 300हून अधिक खेळाडू पहिल्यांदाच भाग घेणार आहेत.

| Updated on: Sep 11, 2026 | 5:25 PM
Share
जापानच्या ऐची-नागोयामध्ये एशियन गेम्स 2026 स्पर्धेचे वेध लागले आहे. ही स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेत भारताचे 500हून अधिक स्पर्धक पदकासाठी लढत देणार आहेत.  (Photo: PTI & Getty Images)

1 / 5
एशियन्स गेम्सच्या यंदाच्या पर्वात भारताकडून 503 स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात भाग घेणार आहेत. यात 300हून अधिक खेळाडू पहिल्यांदाच भाग घेणार आहेत.  (Photo: PTI & Getty Images)

एशियन्स गेम्सच्या यंदाच्या पर्वात भारताकडून 503 स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात भाग घेणार आहेत. यात 300हून अधिक खेळाडू पहिल्यांदाच भाग घेणार आहेत. (Photo: PTI & Getty Images)

2 / 5
एशियन्स गेम्स स्पर्धेत भारताकडून भाग घेणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार आहे.  (Photo: PTI & Getty Images)

एशियन्स गेम्स स्पर्धेत भारताकडून भाग घेणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार आहे. (Photo: PTI & Getty Images)

3 / 5
एशियन्स गेम्स स्पर्धा सुरू होईल तेव्हा वैभव सूर्यवंशीचं वय 15 वर्षे आणि 5 महिने असेल. भारताच्या चमुतील सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे. मेन्स क्रिकेट स्पर्धेत मैदानात उतरणार आहे.  (Photo: PTI & Getty Images)

4 / 5
भारताच्या चमुत सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून घोडेस्वार श्रुती वोरा हीचं नाव नोंदवलं गेलं आहे. ती इक्वेस्ट्रियनच्या ड्रेसाच इवेंटमध्ये भाग घेईल. त्याचं वय 55 वर्षे आणि 8 महिने आहे.  (Photo: PTI & Getty Images)

5 / 5
Follow Us
जाधव विरुद्ध जाधव; कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
Pune Padvidhar Matdarsangh Result 2026 : जाधव विरुद्ध जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव
Maharashtra MLC Result 2026 Complete : विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मोठा ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव, सानप-गावडे यांच्यात चुरस
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर, सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?