AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनानंतर आता ‘नाम फाऊंडेशन’चं काय होणार? मोठी अपडेट समोर

Nana Patekar: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांनी सुरु केलेल्या 'नाम' फाऊंडेशनचं पुढे काय होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

| Updated on: Oct 28, 2026 | 7:48 AM
Share
बॉलिवूडमधील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे 28 ऑक्टोबर रोजी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने नानांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. अनेक शेतकऱ्यांनी तर आमचा बाप सोडून गेला असे म्हणत दु:ख व्यक्त केले. नाम फाऊंडेशनच्या मदतीने नाना पाटेकर यांनी लाखो शेतकऱ्यांची, गरजूंची मदत केली होती. पण आता नाना यांच्या निधनानंतर नाम फाऊंडेशनचे काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

1 / 5
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर नाम फाउंडेशनच्या भविष्याबाबत अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. समाजसेवेच्या या पवित्र कार्यात खंड पडू नये आणि नानांनी पाहिलेली स्वप्ने साकार होत राहावीत, यासाठी फाउंडेशनचे काम अधिक जोमाने पुढे नेण्याचा त्यांचा निर्धार आहे. गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी सुरू झालेला सेवायज्ञ अखंड चालू ठेवणे, हीच नानांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असे अनासपुरे यांनी सांगितले.

2 / 5
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मदत करणे हे फाउंडेशनसमोरील सध्याचे मोठे आव्हान आहे. यंदाची दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याने नाम फाउंडेशनची टीम या संकटाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. यापूर्वीही अनेक संकटकाळात फाउंडेशनने गरजूंना साथ दिली आहे. त्याच अनुभवाच्या आणि सेवाभावाच्या बळावर यंदाही दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.

3 / 5
फक्त तातडीच्या संकटांपुरतेच काम मर्यादित न ठेवता, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यावरही भर दिला जाणार आहे. नाना पाटेकर यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या वसतिगृहांची उभारणी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जागतिक दर्जाची ग्रंथालये उभारण्याच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचा विचार आहे.

4 / 5
आर्थिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या संधींपासून वंचित राहू नयेत, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. योग्य वातावरण, अभ्यासासाठी आवश्यक सुविधा आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण विद्यार्थीही मोठे यश संपादन करू शकतात. त्यामुळे अशा प्रकल्पांना चालना देणे हे फाउंडेशनच्या पुढील वाटचालीतील महत्त्वाचे उद्दिष्ट ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...