
इंग्लंड क्रिकेट टीमचा अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने इतिहास रचला आहे.

स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी 600 कसोटी विकेट्सचा टप्पा पूर्ण केल्या.

ट्रेव्हिस हेड हा स्टुअर्ट ब्रॉड याची 600 वी शिकार ठरला.

स्टुअर्ट ब्रॉर्ड अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा दुसरा आणि एकूण पाचवा गोलंदाज ठरला आहे.

स्टुअर्ट ब्रॉड याच्याआधी जेम्स एंडरसन याने इंग्लंडकडून 600 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.