IND vs PAK : हरमनप्रीत कौरचा कारनामा, पहिल्याच धावेसह मिताली राजचा महारेकॉर्ड ब्रेक

Most Runs In Womens T20i World Cup By India : भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने आयसीसी वुमन्स टी 20i कप मोहिमेची जबरदस्त सुरुवात केली आहे. हरमनप्रीतने 1 धाव करत मिताली राजचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

| Updated on: Jun 14, 2026 | 8:30 PM
1 / 5
भारतीय महिला संघाची कर्णधार आणि फलंदाज हरमनप्रीत कौर हीने इतिहास घडवला आहे. हरमनप्रीतने वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. (Photo Credit : Bcci)

2 / 5
हरमनप्रीत कौर हीने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात पहिली धाव पूर्ण केली. हरमनप्रीत  यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी पहिली भारतीय महिला फलंदाज ठरली. (Photo Credit : Bcci)

3 / 5
हरमनप्रीत कौर हीने पहिली धाव घेण्यासह माजी फलंदाज-कर्णधार मिताली राज हीला मागे टाकलं. हरमनप्रीतने भारतीय फलंदाज म्हणून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत मिताली राज हीचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला.  (Photo Credit : Bcci)

4 / 5
हरमनप्रीत कौर हीला मिताली राजचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी तिच्या तुलनेत 11 डाव जास्त फलंदाजी करावी लागली. मितालीने 23 डावांत 726 धावा केल्या होत्या. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

5 / 5
तर हरमनप्रीत कौर हीने 34 डावांत 727 धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच हरमनप्रीत टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या सर्वच्या सर्व 10 पर्वात खेळणारी एकमेव भारतीय फलंदाज आहे. (Photo Credit : Bcci)

Follow Us