INDW vs SAW : Harmanpreet Kaur इतिहास घडवण्यासाठी सज्ज, मैदानात उतरताच ठरणार पहिली क्रिकेटपटू

Harmanpreet kaur: भारतीय महिला संघाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सलग 2 सामने जिंकले आहेत. तर तसरा सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्यासाठी हा सामना ऐतिहासिक ठरणार आहे.

| Updated on: Jun 21, 2026 | 3:53 PM
1 / 5
वुमन्स टीम इंडिया आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपला तिसरा सामना रविवारी 21 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना ऐतिहासिक ठरणार आहे. (Photo: Getty/ PTI)

2 / 5
हरमनप्रीत कौर हीच्या टी 20I कारकीर्दीतील 200 वा सामना ठरणार आहे. हरमनप्रीत यासह टी 20I क्रिकेटमध्ये 200 वा सामना खेळणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरणार आहे. (Photo: Getty/ PTI)

3 / 5
हरमनप्रीत कौर हीने टी 20I कारकीर्दीतील 199 सामन्यांमध्ये 4 हजार 123 धावा केल्या आहेत. तसेच हरमनप्रीतने या दरम्यान 32 विकेट्सही मिळवल्या आहेत. (Photo: Getty/ PTI)

4 / 5
हरमनप्रीतनंतर सर्वाधिक टी 20I सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये न्यूझीलंडची सुझी बेट्स दुसऱ्या स्थानी आहे. सुझी 184 टी 20I सामने खेळली आहे. (Photo: Getty/ PTI)

5 / 5
तसेच टीम इंडियासाठी सर्वाधिक टी 20I सामने खेळण्याबाबत स्मृती मंधाना दुसऱ्या क्रमांकावर आहे.  स्मृतीने भारताचं 168 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. (Photo: Getty/ PTI)

Follow Us