IPL 2024 : विराट कोहलीने फक्त 21 धावा करत रचले दोन मोठे विक्रम, वाचा काय ते

| Updated on: Mar 22, 2024 | 10:46 PM

आयपीएल 2024 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने इतिहास रचला आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात स्पेशल रेकॉर्ड रचला आहे. आयपीएलमध्ये फक्त फलंदाजाने यापूर्वी अशी कामगिरी केली आहे. चला जाणून घेऊयात काय ते

1 / 5
आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगला. बंगळुरुने 20 षटकात 6 गडी गमवून 173 धावा केल्या आणि विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात विराट कोहलीने 20 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 21 धावा केल्या.

2 / 5
विराट कोहलीचा डाव 21 धावांवर आटोपला असला तरी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 15 धावा करताच हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

3 / 5
विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. यापूर्वी शिखर धवनने अशी कामगिरी केली होती. चेन्नईविरुद्ध 1000 धावा केल्या आहेत. शिखर धवनने आतापर्यंत 1057 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने 1006 धावा केल्या आहेत.

4 / 5
विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धही 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. दिल्लीविरुद्ध त्याच्या नावावर 1030 धावा आहेत.

5 / 5
विराट कोहलीने टी20 क्रिकेटमध्येही नवा इतिहास रचला आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 6 धावा करताच आंतरराष्ट्रीय-देशांतर्गत टी20-फ्रेंचायसी लीगमध्ये मिळून 12000 धावा पूर्ण केल्या आहेत.