MI vs LSG : रोहित शर्मा वानखेडेत हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज, लखनौ सुपर जायंट्स हिटमॅनला रोखणार?

Rohit Sharma Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये खास हॅटट्रिक करण्याची संधी आहे. जाणून घ्या.

| Updated on: Apr 26, 2025 | 11:52 PM
1 / 5
मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात रविवारी 27 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध भिडणार आहे. मुंबई आयपीएल 2025 मधील आपला 10 वा सामना हा वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार आहे.(Photo Credit : PTI)

2 / 5
वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना असल्याने साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे लोकल बॉय आणि स्टार बॅट्समन रोहित शर्मा याच्याकडे असणार आहे. पलटणला रोहितकडून घरच्या मैदानात मोठ्या खेळीची आशा असणार आहे.  (Photo Credit : PTI)

3 / 5
रोहित शर्माकडे वानखेडे स्टेडियममध्ये हॅटट्रिक करण्याची संधी आहे. रोहितकडे आयपीएल 2025 मधील अर्धशतकांची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
रोहितने चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सलग 2 अर्धशतकं झळकावली आहेत. रोहितने ही दोन्ही अर्धशतकं विजयी धावांचा पाठलाग करताना केली आहेत. तसेच रोहितने वेगाने धावा केल्या. त्यामुळे लखनौसमोर हिटमॅन रोहितला अर्धशतकांची हॅटट्रिक करण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे.  (Photo Credit : PTI)

5 / 5
दरम्यान रोहितने आतापर्यंत आयपीएल 2025 मध्ये एकूण 8 सामने खेळले आहेत. रोहितने या 8 सामन्यांमध्ये 15 षटकार आणि 18 चौकारांच्या मदतीने 228 धावा केल्या आहेत.(Photo Credit : Bcci/IPL)