Sanju Samson: संजू सॅमसनने छोट्या खेळीत गाठलं नंबर 1 स्थान, विराट कोहलीला टाकलं मागे

चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 7 गडी गमवून 180 धावा केल्या आणि विजयासाठी 181 धावा दिल्या. या सामन्यात संजू सॅमसनने आक्रमक सुरूवात करून दिली होती. पण 27 धावांवर बाद झाला. पण या छोट्या खेळीतही विराट कोहलीने विराट कोहलीला मागे टाकत अव्वल स्थान गाठलं.

| Updated on: May 18, 2026 | 9:46 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर संजू सॅमसनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 27 धावांची खेळी केली. त्याची 27 धावांवर आटोपली असली तरी विराट कोहलीला एका बाबतीत मागे टाकलं आहे. (Photo: PTI)

2 / 5
संजू सॅमसन सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. संजू सॅमसनने हैदराबादविरुद्ध 26 डावात 901 धावा केल्या आहेत. (Photo: PTI)

3 / 5
विराट कोहली यापूर्वी अव्वल स्थानी होता. त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 25 डावात 874 धावा केल्या  आहेत. पण संजू सॅमसनने आता त्याला मागे टाकत 900 धावांचा पल्ला गाठला आहे. (Photo: PTI)

4 / 5
संजू सॅमसनने आयपीएल 2026 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने 13 डावात 477 धावा केल्या आहेत. त्याने या पर्वात 2 शतकं आणि 1 अर्धशतक ठोकलं आहे. (Photo: PTI)

5 / 5
संजू सॅमसन या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळत आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सकडून ट्रेड केलं आहे. पहिल्याच पर्वात त्याने आपली छाप पाडली आहे. (Photo: PTI)

Follow Us