
एसीसी एमर्जिंग मेन्स आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया ए ने पाकिस्तान एवर 8 विकेट्सने मात केली.

राजवर्धन हंगरगेकर आणि साई सूदर्शन हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले.

राजवर्धन हंगरगेकर याने 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे पाकिस्तानला 205 धावांवर ऑलआऊट करण्यात यश आले. टीम इंडियाला विजयासाठी 206 धावांचे आव्हान मिळाले.

साई सुदर्शन याने या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना खणखणीत शतक ठोकलं.

साईने या खेळीत 10 चौकार आणि 3 सिक्स ठोकले. साईने नाबाद 104 धावा केल्या.

साईने केलेल्या नाबाद शतकी खेळीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं.

दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. टीम इंडियाने याआधी यूएई आणि नेपाळलवर विजय मिळवला होता