
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पाँटिंग याने 46 वनडे सामने खेळले आहेत. 1996 पासून 2011 पर्यंत चार वर्ल्डकप स्पर्धेत खेळला.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा दुसऱ्या स्थानावर येतो. त्याने 6 वर्ल्डकप सामने खेळले. यात त्याने 45 सामने खेळला. तर 2011 वर्ल्डकप हा त्याचा शेवटचा वर्ल्डकप होता.

तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा महेला जयवर्धने येतो. त्याने 40 वर्ल्डकप सामने खेळले आहेत.

चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा फिरकीपटू मुथैया मुरलीधरन आहे. त्याने 40 वनडे वर्ल्डकप सामने खेळले आहेत.

पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा आहे. त्याने 39 वर्ल्डकप सामने खेळले आहेत.