IPL : सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकणारे 5 खेळाडू

| Updated on: Apr 09, 2024 | 5:35 PM

IPL : आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण 16 हंगाम पार पडले आहे. या 16 हंगामामध्ये सर्वाधिक 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार कुणी जिंकले आहेत?

1 / 5
मिस्टर 360 या नावाने प्रसिद्ध असलेला एबी डी व्हीलियर्स हा पहिल्या स्थानी आहे. एबी आयपीएलमध्ये सर्वाधिक 25 वेळा 'मॅन ऑफ द मॅच'मानकरी ठरला आहे. एबी आयपीएलमध्ये आरसीबी आणि दिल्लीकडून खेळला आहे.

2 / 5
'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल याने 22 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्याची कामगिरी केली. गेलने आयपीएलमध्ये आरसीबी आणि केकेआरचं प्रतिनिधित्व केलं आहे.

3 / 5
मुंबईचा फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. रोहितने 19 वेळा प्लेअर ऑफ द मॅच होण्याचा बहुमान मिळवला आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी डेक्न चार्जर्ससाठी खेळायचा.

4 / 5
डेव्हिड वॉर्नर 18 वेळा आयपीलमध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरला आहे. वॉर्नर आयपीएलमध्ये दिल्ली आणि हैदराबादकडून खेळला आहेत.

5 / 5
महेंद्रसिंह धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. धोनी 17 वेळा 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकलाय.  धोनी चेन्नई आणि पुणे टीमसाठी खेळला आहे.