भारत पाकिस्तान वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण? जाणून घ्या

भारत पाकिस्तान सामन्याची सध्या जोरदार चर्चा आहे. कारण हे दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेतच आमनेसामने येतात. त्यामुळे गेल्या वर्षात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला जात आहे. चला जाणून घेऊयात या दोन्ही संघातील सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

| Updated on: Feb 22, 2025 | 8:38 PM
1 / 6
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज लढाईसाठी मैदान सज्ज झाले आहे. दोन्ही संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

2 / 6
पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने 2526 धावा केल्या आहेत. सध्याच्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये कर्णधार रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे.

3 / 6
रोहित शर्माने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध 19 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 51.35 च्या सरासरीने 873 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे.

4 / 6
भारत पाकिस्तान वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण? जाणून घ्या

5 / 6
पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने आठ सामन्यांमध्ये फक्त 218 धावा केल्या आहेत. यात त्याने एक अर्धशतक झळकावले आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या ही 50 आहे.

6 / 6
दुबईच्या मैदानावर टीम इंडियाची कामगिरी आतापर्यंतची सर्वोत्तम राहिली आहे. येथे खेळल्या 7 एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने 6 जिंकले आहेत, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.पाकिस्तानविरुद्ध दोन सामने खेळले आणि दोन्ही सामने जिंकण्यात यश मिळवले आहे.