AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | पालघरमध्ये लाल वादळ; जीवनमरणाच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक

पालघर जिल्ह्यातील जल, जमीन, आणि जंगल या ज्वलंत प्रश्नावर मार्क्सवादी पक्षाचं आंदोलन पालघरमध्ये दाखल झालं. वाढवण आणि मुरबे बंदरांचे प्रकल्प बंद करणे, अदानी उद्योग समूहाकडून बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर रद्द करणे, शेतकऱ्यांच्याबी नावावर न झालेले वनपट्टे, मोदी सरकारने रद्द केलेली मनरेगा योजना पूर्ववत करणे अशा विविध 12 मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला.

tv9 Marathi Special Report | पालघरमध्ये लाल वादळ; जीवनमरणाच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक
| Updated on: Jan 21, 2026 | 11:25 AM
Share

विविध 12 मागण्यांसाठी पालघरमध्ये भारतीय कॅम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेने विराट मोर्चा काढला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. डहाणूमधून निघालेला मापकचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. पालघर जिल्ह्यातील जल, जमीन, आणि जंगल या ज्वलंत प्रश्नावर मार्क्सवादी पक्षाचं आंदोलन पालघरमध्ये दाखल झालं. वाढवण आणि मुरबे बंदरांचे प्रकल्प बंद करणे, अदानी उद्योग समूहाकडून बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर रद्द करणे, शेतकऱ्यांच्याबी नावावर न झालेले वनपट्टे, मोदी सरकारने रद्द केलेली मनरेगा योजना पूर्ववत करणे अशा विविध 12 मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला.

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.