खरंच की काय? रिंकु सिंहला या कारणासाठी टी20 मालिकेतून वगळलं!

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 9 डिसेंबरपासून टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. पण या संघातून रिंकु सिंहला वगळलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

Updated on: Dec 03, 2025 | 9:47 PM
1 / 5
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पण या संघात रिंकु सिंहला काही स्थान मिळालं नाही. पण रिंकु सिंहला संघातून वगळण्याचं अधिकृत कारण काही समोर आलेलं नाही. काही रिपोर्टनुसार संघातून वगळ्याचं वेगवेगळी कारणं समोर आली आहेत. (Photo- PTI)

2 / 5
रिंकु सिंहला संघातून वगळण्यात नाही तर त्याला सुट्टी दिली गेली आहे. रिंकु सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. रिंकु सिंहची प्रियकर समाजवादी पार्टीची खासदार आहे.  (Photo- PTI)

3 / 5
रिंकु सिंहला संघातून वगळल्याने भारतीय चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण रिंकु सिंह टी20 क्रिकेटमध्ये फिनिशरची भूमिका बजावतो. त्याचा स्ट्राईक रेट 160हून अधिक आहे. असं असूनही त्याला वगळण्यात आलं आहे.  (Photo- PTI)

4 / 5
रिंकु सिंहने 2025 या वर्षात फक्त 5 टी20 सामने खेळले आहेत. त्यात एकदा फलंदाजी मिळाली नाही. तर एका सामन्यात नॉट आऊट राहिला. एका सामन्यात फक्त एक चेंडू खेळायला मिळाला. रिंकुला इतकी कमी संधी मिळाली तरी त्याला वगळण्यात आलं.  (Photo- PTI)

5 / 5
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाटी संघ : सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंगटन सुंदर.  (Photo- PTI)