Virat Kohli | विराट कोहली याला रेकॉर्ड ब्रेक शतकानंतर कुणी दिली जादू की झप्पी?

wi vs ind 2nd test day 2 | विंडिज विरुद्धचा दुसरा कसोटी सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 500 वा सामना आहे. विराटने या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड केला.

| Updated on: Jul 22, 2023 | 4:31 PM
1 / 5
विराट कोहली याने विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शतक ठोकलं. विराटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 29 वं आणि एकूण 76 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. विराटला या शतकी खेळीनंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एक खास व्यक्ती भेटली. विराट आणि त्या खास व्यक्तिच्या भेटीचे फोटो व्हायरल झाले आहेत.

2 / 5
विराट दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या दिशेने परतत होता. तेव्हा वेस्ट इंडिजचा विकेटकीपर जोशुआ दा सिल्वा याने आपल्या आईला विराट कोहली भेटवलं. जोशुआची आई ही विराटची मोठी चाहती आहे.

3 / 5
विराटला भेटल्यानंतर जोशुआची आई भावूक झाली. जोशुआच्या आईला अश्रू अनावर झाले. जोशुआच्या आईने विराटला मिठी मारली त्यानंतर प्रेमाने गालावर पप्पी घेतली.

4 / 5
"माझी आई तुझी मोठी चाहती आहे. ती फक्त तुला पाहायला आलीय", असं जोशुआ याने विराटला  दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या बॅटिंग दरम्यान सांगितलं.

5 / 5
विराटने 206 बॉलमध्ये 121 धावांची खेळी केली. विराटच्या या खेळीमुळे टीम इंडियाला पहिल्या डावात ऑलआऊट 438 धावा केल्या.