आजोबा शरद पवार आणि नात रेवतीचं जोरदार बाँडिंग; पवार-सुळे कुटुंबाचे फोटो पाहाच!

शरद पवार यांची लेक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची नात - लेक लवकरच लखानी यांची सून होणार आहे. रेवती सुळे यांचं लग्न सारंग लखानी यांच्यासोबत होणार आहे. रेवती यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना आजोबा शरद पवार आणि नात रेवतीचं जोरदार बाँडिंग फोटोंमध्ये दिसून येत आहे.

| Updated on: Feb 10, 2026 | 1:42 PM
1 / 5
सांगायचं झालं तर, सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे दोन मुलांचे आई - वडील आहेत. त्यांच्या  मुलीचं नाव रेवती असं आहे. त्यांच्या मुलाचं नाव विजय सुळे असं आहे. सुळे कुटुंबियांचे फोटो कायम आजोबा शरद पवार यांच्यासोबत व्हायरल होत असतात.

2 / 5
असं देखील सांगितलं जातं की, शरद पवार आणि  सुप्रिया सुळे यांचं बाप - लेकीचं नातं फार घट्ट आहे. तर सुप्रिया सुळे  आणि त्यांची लेक रेवती यांचं आई - लेकीचं नातं देखील फार घट्ट आहे. सुप्रिया सुळे कायम मुलीचं कौतुक सोशल मीडियावर करताना दिसतात.

3 / 5
सुप्रिया  सुळे यांनी एकदा सोशल मीडियावर लेकीसाठी भावूक पोस्ट शेअर केली होती. त्या म्हणालेल्या, 'आम्हाला किती अभिमान! आमची मुलगी, रेवती, आजच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मास्टर्स (एमपीए) पदवीधर झाली आहे. तिच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणाला उपस्थित राहू न शकल्याने मला वाईट वाटतम, पण हेच जीवन आहे...'

4 / 5
सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती हिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. 2024 च्या निवडणुकीत तिने बारामतीमध्ये तिच्या आईच्या प्रचारात भाग घेतला.

5 / 5
रेवती हिने चुलत भाऊ आणि श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार यांच्यासोबत बारामती शहराच्या वेगवेगळ्या भागात रोड शोमध्ये भाग घेतलेला. सध्या  सर्वत्र फक्त आणि फक्त रेवती यांच्या लग्नाच्या  चर्चांनी जोर धरला आहे.