
सुष्मीता हिच्या मोठ्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत... आता सुष्मिता मोठी लेक रेने सेन हिच्या मुळे चर्चेत आली आहे

सध्या रेने हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत फोटोंमध्ये सुष्मिता हिची लेक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.v

रेने सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. रेने हिने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, 'सुट्टाबाजी' सिनेमाच्या माध्यमातून रेने हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

पण एक सेलिब्रिटी किड म्हणून रेने प्रसिद्ध नाही.. पण सोशल मीडियावर मात्र ती कायम सक्रिय असते. रेने कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

रेने आई सुष्मिता सेन हिच्यासोबत देखील फोटो पोस्ट करत असते. शिवाय रेने आई आणि लहान बहिणीसोबत अनेक ठिकाणी फिरायला देखील जाते.. सध्या सर्वत्र रेने हिच्या फोटोंची चर्चा आहे...