Madhvi Bhabhi : माधवी भाभीकडूनच ऐका बंगला, पैसेवाली मुलं नाकारुन तिने एका सामान्य माणसाशी लग्न का केलं?

Madhvi Bhabhi : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. यात माधवी भिडे ही व्यक्तीरेखा सुद्धा अशीच आह. आज माधवी भाभी म्हणून त्या घराघरात प्रसिद्ध आहेत. माधवी भिडे यांचं खरं नाव सोनालिका जोशी. एका मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

| Updated on: Jul 19, 2025 | 12:45 PM
1 / 5
सोनालिका जोशी या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील माधवी भाभी या व्यक्तीरेखेसाठी ओळखल्या जातात. मालिकेत त्यांनी लोणचं-पापड बनवणाऱ्या भारतीय महिलेचा रोल केला आहे. मध्यमवर्गीत कुटुंबातील एक गृहिणी त्यांनी रंगवली आहे. ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली आहे.

2 / 5
खऱ्या आयुष्यात सोनालिका या त्यांच्या मालिकेतील रोलपेक्षा खूप वेगळ्या आहेत. सोनालिकाने सांगितलं की, तिला आपल्या करिअरवर खूप प्रेम आहे.  लग्नासाठी अनेक स्थळ आली होती. पण मी नाकारली असं त्या सांगतात.

3 / 5
शुभोजीत घोष सोबत बोलताना त्या म्हणाल्या की, मला लग्नासाठी खूप चांगली, चांगली स्थळ आली होती. चांगली पैसेवाल्याघरातली मुलं होती. ज्यांच्याकडे पैसा, गाडी, बंगला सगळं काही होतं.

4 / 5
मी पैसा, गाडी, बंगला सगळं नाकारलं. कारण मला माझं करिअर सोडायचं नव्हतं. माझं एवढच होतं की, मुलगा चांगला पाहिजे. पैसे त्याच्याकडे भले कमी असतील, आम्ही दोघं मिळवून घर चालवू.

5 / 5
पण मी माझ्या प्रोफेशनसोबत तडजोड करणार नव्हती. नंतर मला समीर भेटला. आज भले आमच्याकडे बंगला नसेल, पण मी काम करुन खूश आहे असं सोनालिका म्हणाली. समीर खूप चांगला माणूस आहे. मी त्याला आधीच सांगितलेलं की अभिनय सोडणार नाही. तो सुद्धा मला खूप सपोर्ट करतो असं सोनालिका म्हणाली.