टीम इंडिया साऊथहॅम्प्टनला पोहोचली, बुमराहचा पीचसोबत सेल्फी, रोहितच्या कॅमेरात फायनलचं मैदान!

टीम इंडिया साऊथहॅम्प्टनला पोहोचली, बुमराहचा पीचसोबत सेल्फी, रोहितच्या कॅमेरात फायनलचं मैदान!
रोहित शर्माने रिषभ पंतसोबत शेअर केलेल्या फोटोत दोघेही 18 जूनपासून WTC फायनल होणार असलेल्या स्टेडियमजवळ आहेत. टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करत आहे, तेदेखील या स्टेडियमला ​​लागूनच आहे किंवा तेच त्याचा एक भाग आहे, असं म्हणता येईल.

टीम इंडियाचे सगळे खेळाडू साऊथहॅम्प्टनला पोहोचले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामना याच साऊथहॅम्प्टन ग्राऊंडवर उभय संघांमध्ये रंगणार आहे. (team india reached southampton bumrah rohit photo virat wtc final)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Jun 04, 2021 | 10:04 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें