तेजस्वी प्रकाशचे ‘ते’ फोटो तूफान व्हायरल, करण कुंद्रासोबत ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा

| Updated on: Mar 24, 2024 | 7:29 PM

तेजस्वी प्रकाश हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅसची विजेता देखील आहे. तेजस्वी प्रकाश हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. तेजस्वी प्रकाश ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय देखील दिसते.

1 / 5
तेजस्वी प्रकाश ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. तेजस्वी प्रकाश हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

2 / 5
नुकताच तेजस्वी प्रकाश हिचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तेजस्वी प्रकाश हिचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

3 / 5
तेजस्वी प्रकाश ही करण कुंद्राला डेट करतंय. मात्र, तेजस्वी प्रकाश हिचे व्हायरल होणारे हे फोटो पाहून यांचे ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

4 / 5
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये तेजस्वी प्रकाश ही मॅक्सिकोमध्ये आपल्या मित्रांसोबत होळी खेळताना दिसत आहे. नेहमीच तेजस्वी करण कुंद्रासोबत स्पाॅट होते.

5 / 5
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचे ब्रेकअप झाल्याचे सतत सांगितले जातंय. आता हे फोटो पाहून चाहते अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत.