जगातील पाचव्या क्रमाकांवरील सर्वात महागडा हिरा ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीकडे, खास व्यक्तीने…

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. तमन्ना भाटिया हिचा चाहता वर्गही मोठा आहे. विशेष म्हणजे तमन्ना भाटिया ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन देखील आहे. तमन्ना भाटिया हिच्याकडे मोठे हिऱ्याचे कलेक्शन देखील आहे.

| Updated on: Jul 24, 2023 | 4:26 PM
1 / 5
साऊथ आणि बाॅलिवूड चित्रपटांमध्ये जलवा दाखवणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया ही नेहमीच चर्चेत असते. विशेष म्हणजे तमन्ना भाटिया हिचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे.

2 / 5
आज सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही तमन्ना भाटिया हिची बघायला मिळते. विशेष म्हणजे तमन्ना भाटिया ही देखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.

3 / 5
विशेष म्हणजे तमन्ना भाटिया ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे. तमन्ना भाटिया हिच्याकडे जगातील सर्वात महागडा पाचव्या क्रमांकावरील हिरा आहे.

4 / 5
हा हिरा तमन्ना भाटिया हिच्या अंगठीमध्ये असून कोट्यावधी किंमतीचा आहे. विशेष म्हणजे तमन्ना भाटिया हिला ही हिऱ्याची अंगठी गिफ्टमध्ये देण्यात आलीये. एका खास व्यक्तीने गिफ्ट म्हणून दिलीये.

5 / 5
तमन्ना भाटियाला ही हिऱ्याची अंगठी राम चरण याची पत्नी उपासना हिने दिली आहे. एका चित्रपटाच्या यशानंतर उपासना हिने ही अंगठी गिफ्ट म्हणून तमन्ना भाटियाला दिलीये.