AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, दागिन्यांवरील हॉलमार्किंग फी वाढल्याने फसवणूकीचा धोका…

सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी हॉलमार्किंग संदर्भात एक महत्वाची बातमी आली आहे. गोल्ड हॉलमार्किंगची फी 45 रुपयांवरुन 75 रुपये प्रति दागिना करण्यात आली आहे. म्हणजे ही दरवाढ ६७ टक्के झाली आहे. यानंतर ज्वेलरी इंडस्ट्रीने नकली हॉलमार्किंग स्टँपच्या वापरचा धोका वाढेल अशी शंका व्यक्त केली आहे.

| Updated on: Oct 01, 2026 | 9:48 PM
Share
ऑल इंडिया जेम एण्ड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलच्या (GJC) मते वाढलेल्या खर्चाने इमानदारीने नियमांचे पालन करणाऱ्या ज्वेलर्सवर शिस्तबद्धेचे वजन वाढू शकते.काही व्यावसायिक हॉलमार्किंगच्या जागी नकली स्टँपचा वापर करुन ग्राहकांची दिशाभूल करु शकतात. खासकरुन टिअर-2, टिअर-3 आणि टिअर-4 शहरात याचा धोका आहे. या शहरात हॉलमार्क आणि  HUID च्या तपासणी संदर्भात जास्त जागरुकता नाही. GJC ने दिलेल्या देशातील सुमारे ८०० जिल्ह्यात केवळ १० टक्के लोकांत BIS Care App संदर्भात पुरेशी जागरुकता नाही.

1 / 5
BIS च्या सुधारित नियमांतर्गत गोल्ड ज्वेलरीच्या हॉलमार्किंगची फी 45 वरुन ₹75 प्रति दागिना अशी केली आहे. हा बदल 14 सप्टेंबर 2026 रोजी अधिसूचित BIS (Hallmarking) Amendment Regulations, 2026 अंतर्गत केला आहे.तर चांदीच्या हॉलमार्किंगची फी ₹35 इतकी आहे. GJC ने ही दरवाढ कमी करुन जुनी ₹45 फी कायम ठेवण्याची मागणी केली आहे. संघटनेने  BIS ला हे देखील विचारले आहे की फी वाढवण्याच्या मागे उपकरण, कर्मचारी आणि प्रोसेसिंग आणि स्टोरेजसाठी येणारा अतिरक्त खर्च किती आहे हे विचारले आहे.

2 / 5
ग्राहकांना असे ओळखावे हॉलमार्क - सोन्याचे दागिने खरेदी करताना केवळ हॉलमार्कचे निशान पाहून संतुष्ठ होऊ नये. असली हॉलमार्कवाल्या ज्वेलरीवर BIS चा लोगो, प्युरिटी/ फायनेस ग्रेड आणि 6 अंकी HUID नंबर असतो. HUID ला BIS Care App मध्ये जाऊन Verify HUID पर्यायाद्वारे चेक केले जाऊ शकते. उदाहरणासाठी  22K916 चा अर्थ 22 कॅरेट सोने आणि  91.6% गोल्ड कंटेंट असा असतो. तर  18K750 मध्ये 75% गोल्ड असते. त्यामुळे ज्वेलरी खरेदी करताना बिलासोबत  हॉलमार्क आणि  HUID ची देखील तपासणी करणे गरजेचे असते.

3 / 5
सरकारी आकड्यांनुसार जुलै 2026 पर्यंत देशात मान्यता प्राप्त Assaying and Hallmarking Centres ची संख्या वाढून 1,577 झाली आहे., जी जुलै 2022 मध्ये 1,220 होती. 2025-26 मध्ये सुमारे  13.22 कोटी ज्वेलरी आर्टिकल्सची हॉलमार्किंग पूर्ण  झाली आहे.

4 / 5
GJC च्या अंदाजानुसार नवीन फीने संपूर्ण इकोसिस्टीमवर सुमारे ₹400 कोटींचा अतिरिक्त आर्थिक ओझे पडू शकते. याशिवाय सुमारे  ₹80 कोटींचा GST प्रभाव देखील होऊ शकतो.

5 / 5
Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक