जगातला सर्वात छोटा देश! लोकसंख्या अवघी 33, येथे 2 तासांहून अधिक काळ पर्यटक थांबू शकत नाहीत

Smallest country: जगातला सर्वात छोटा देशाची लोकसंख्या इतकी कमी आहे की आठ कुटुंबाची आपल्या येथे तेवढी सदस्य संख्या असते. या देशातील नियम देखील अजब आहेत.येथे दोन तासांहून अधिक काळ पर्यटकांना थांबता येत नाही.

| Updated on: Jun 01, 2025 | 9:27 AM
1 / 8
जगातला सर्वात लहान देश कोणता आहे हे तुम्हाला माहीती आहे का ? हा अनोखा देश मोलोसिया आहे. या देशाचे भौगोलिक स्थान अमेरिकेच्या नेवाडा जवळ आहे. या देशाची लोकसंख्या केवळ 33 आहे. येथे राहमारे  पर्यटक 2 तासांहून अधिक काळ थांबू शकत नाहीत.

2 / 8
मोलोसिया हा 1977 मध्ये जन्माला आला.  केव्हीन बोग आणि त्यांच्या एका मित्राने या देशाला अमेरिकेपासून वेगळे राष्ट्र म्हणून घोषीत केले. त्यांनी त्यांच्या घरालाच देशाचा दर्जा दिला. आजही हा देश स्वतंत्र मायक्रोनेशन म्हणून आहे.

3 / 8
परंतू  मोलोसिया याला जगातील कोणत्याही राष्ट्राने अधिकृत मान्यता दिलेली नाही. या देशाचे स्वत:चे नियम आहेत. परंपरा आणि चलन देखील आहे.येथील प्रत्येक नागरिक एकाच कुटुंबाशी संबंधित आहे. या देशाचे राष्ट्राध्यक्ष स्वत: केव्हीन बोग आहेत.

4 / 8
मोलोसियात स्टोअर, लायब्ररी, स्मशान सारख्या छोट्या परंतू गरजेच्या सर्व सुविधा आहेत.येथे कोणत्याही मोठ्या सरकारची गरज लागत नाही. सर्वकाही केव्हान आणि त्यांचे कुटुंबच चालवते.

5 / 8
येथे पर्यटकांचे स्वागत केले जाते. परंतू आता पासपोर्टवर मोहर लावावी लागते. मोलोसियात प्रवेशाची प्रक्रिया कोणत्याही इतर स्वतंत्र देशाप्रमाणे असते. त्यामुळे पर्यटकांनी एक वेगळाच अनुभव मिळतो.

6 / 8
केव्हीन बोग यांचे एक स्वप्न होते की मोलोसियाला एक स्वतंत्र देश म्हणून ओळखले जावे. त्यांनी देशाला ध्वज, राष्ट्रगीत आणि त्याचे स्वतःचे कायदे देखील तयार केले आहेत. मोलोसियात सर्वकाही नियमानुसार चालते.

7 / 8
या देशाचा दौरा केवळ 2 तासांत पूर्ण होतो.यात स्वत:राष्ट्राध्यक्षच लोकांना देश फिरवून आणतात. ते पर्यटकांनी मोलोसियाच्या इमारती, रस्ते आणि इतिहासाबद्दल माहीती देतात. हा अनुभव एक छोटा देश फिरल्या सारखाच असतो.

8 / 8
 चाळीस वर्षांनंतरही  मोलोसियाने संपूर्ण जगात आपली स्वतंत्र ओळख बनवली आहे. यावरुन कळते की या छोट्याशा देशाचे महत्व त्याच्या क्षेत्रफळापेक्षा त्याचे विचार आणि आचारवर अवलंबून आहे.मोलोसिया हा खरोखरच एक अजब देश आहे.