Gold Silver Crash : धाड… धाड… कोसळले सोने, ज्याची भीती तेच झाले, सराफा बाजारात खळबळ, थेट सोन्याचा भाव थेट
Gold Silver Price : सोने आणि चांदीच्या दरात मागील काही दिवसांपासून मोठे बदल होत आहेत. त्यातच आजचा सोन्याचा भाव पुढे आला. सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. सोने धाडकन कोसळले आहे.

सोने आणि चांदीच्य भावात गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण होताना दिसत आहे. त्यातच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. 21 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याच्या दरात थेट घसरण झाली. सोन्याने मान टाकून दिल्याचे बघायला मिळत आहे.
जागतिक बाजारातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण होत आहे. काही महिन्यांपूर्वी सोन्याचा दर 2 लाखाच्या आसपास प्रती 10 ग्रॅम पोहोचला होता. मात्र, आता थेट धाड धाड सोन्याचे भाव कोसळताना दिसत आहेत.
सोने 74 हजारांपेक्षा त्याच्या उच्चांकापेक्षा स्वस्त झाले. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या भावात आजही मोठी घसरण कालपेक्षा नोंदवण्यात आली. अगोदर असलेला सोन्याचा भाव आणि आजच्या सोन्याच्या भावात मोठी तफावत आहे.
मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 25 हजार 560 रूपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 15 हजार 90 रूपये आहे.18 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 94 हजार आहे.
सोन्याच्या भावातील ही मोठी घसरण आहे. तज्ज्ञांच्या मते भारतात लवकरच 1 लाखाच्या खाली सोने येण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात सोन्यात अजून घसरण होण्याची शक्यता आहे.