
दिशा पाटनी हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. दिशा पाटनी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दिशा पाटनी चाहत्यांसाठी खास बोल्ड फोटो शेअर करताना देखील कायमच दिसते.

दिशा पाटनी हिच्यासाठी येणारे 2024 हे वर्ष खूप मोठे करिअरसाठी असणार आहे. दिशा पाटनी हिचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला गणपत हा चित्रपट फ्लाॅप गेलाय.

गणपत हा चित्रपट रिलीज झाल्याने मोठा धक्का तिला नक्कीच बसलाय. यानंतर दिशा पाटनी आणि तिच्या चाहत्यांसाठी अजून एक धक्कादायक बातमी आहे.

दिशा पाटनी हिचा एका मोठ्या चित्रपटामधून पत्ता कट करण्यात आलाय. फक्त हेच नाही तर थेट निर्मात्यांनी नव्या अभिनेत्रीचा शोध देखील सुरू केलाय.

राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या कर्ण चित्रपटात दिशा पाटनी मुख्य भूमिकेत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तिचा आता पत्ता कट झाला असून निर्माते दुसऱ्या अभिनेत्रीच्या शोधात असल्याचे सांगितले गेले.