सर्वात मोठी अपडेट…मृत्यूपूर्वी मलायका अरोरा हिच्या वडिलांचा अत्यंत जवळच्या ‘या’ व्यक्तीला फोन; मोबाईलवर थेट…

मलायका अरोरा हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपली आहे. मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. आता या प्रकरणात मोठे अपडेट पुढे आलंय.

| Updated on: Sep 11, 2024 | 8:03 PM
1 / 5
11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी नऊ वाजता सहाव्या मजल्यावरून उडी घेत मलायका अरोरा हिच्या वडिलांनी आत्महत्या केली. मलायकाच्या वडिलांनी जेंव्हा आत्महत्या केली, त्यावेळी तिची आईच घरात होती.

2 / 5
अनिल अरोरा यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी या प्रकरणात तपास हा सुरू केलाय. आता नुकताच मोठा खुलासा हा करण्यात आलाय. अनिल अरोरा यांच्याबद्दलच हा खुलासा करण्यात आलाय.

3 / 5
आत्महत्येच्या काही मिनिटांच्या अगोदरच अनिल अरोरा यांनी मुलगी अमृता अरोरा हिला फोन केला होता, असे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. मात्र, याला दुजोरा कुटुंबियांनी अजून दिला नाहीये.

4 / 5
वडील अनिल अरोरा यांच्या आत्महत्येनंतर अमृता अरोरा आणि मलायका अरोरा यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. अनिल अरोरा यांच्या आत्महत्येनंतर आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

5 / 5
अनिल अरोरा यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी या प्रकरणात आता तपासही सुरू केल्या आहे. मलायका अरोरा हिला यावेळी सांभाळताना अर्जुन कपूर हा दिसला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us