रोमान्स आणि बोल्डनेसचा तडका, Prime Video वरील ‘या’ 4 वेब सीरीज एकट्याने पाहण्यातच आहे खरी मजा

तुम्ही देखील वेब सीरिजचे चाहते असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा वेब-सीरिजबद्दल सांगणार आहेत, ज्यामध्ये रोमान्स आणि बोल्ड सीन आहेत. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Jan 12, 2026 | 5:32 PM
1 / 6
सध्या लोक थिएटरमध्ये न जाता वेळ वाचवण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर असणारे क्राईम, कॉमेडी आणि अॅक्शन चित्रपट पाहत आहेत. ज्यामध्ये अनेकजण रोमान्स आणि बोल्ड सीन असणारे चित्रपट पाहण्यास अधिक पसंती देत आहेत.

2 / 6
याच पार्श्वभूमीवर अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर उपलब्ध असणाऱ्या काही वेब सीरीज आणि चित्रपटांची सध्या चांगलीच चर्चा होत आहे, ज्यामध्ये रोमान्स आणि अनेक बोल्ड सीनचा समावेश आहे. मात्र हे पाहताना प्रेक्षकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. हे चित्रपट तुम्ही कुटुंबासोबत पाहणे टाळावे.

3 / 6
अ‍ॅमेझॉन प्राइमवरील एक अत्यंत लोकप्रिय आणि रोमँटिक वेब सीरीज म्हणजे Four More Shots Please! या सीरिजची कथा चार मैत्रिणींच्या आयुष्याभोवती फिरते. प्रेम, मैत्री, करिअर आणि कौटुंबिक नात्यांमधील गुंतागुंत या सीरीजमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

4 / 6
ओटीटीवरील सर्वाधिक गाजलेल्या सीरीजपैकी एक असलेली ‘मिर्झापूर’ देखील प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. जबरदस्त अ‍ॅक्शन, सत्तासंघर्ष, गुन्हेगारी विश्व आणि त्यासोबतच काही बोल्ड सीन यामुळे ही सीरीज प्रचंड लोकप्रिय ठरली.

5 / 6
याशिवाय प्राइम व्हिडीओवर एक रोमँटिक वेब सीरीज आहे, जिचे नाव Made in Heaven आहे.याची कथा दमदार असून यामध्ये शोभिता धुलीपाला आणि अर्जुन माथुर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

6 / 6
2020 साली प्रदर्शित झालेल्या Rasbhari या वेब सीरीजमध्ये स्वरा भास्कर हिने लक्षवेधी आणि बोल्ड भूमिका साकारली आहे. एका इंग्रजी शिक्षिकेच्या आयुष्यावर आधारित या सीरीजमध्ये वास्तववादी कथा आणि प्रौढ विषय हाताळण्यात आले आहेत.